हिंदी भाषेसाठी मराठी माणसाला गल्ली ते दिल्ली टूलकिट चालवून का बदनाम केला जातंय तर वेगळा विदर्भ, MMR करताना मराठी माणूस जेव्हा विरोध करेल तेव्हा त्याच्या मुद्द्यांना देशभरातून समर्थन मिळू नये म्हणून हे खच्चीकरण भाजप करतंय. तुमची सॉफ्ट पॉवर संपवण्यात आली आहे.

Posted Dec 9, 2025, 8:55 AM UTC
535