आज १ मे महाराष्ट्र दिवस... सुट्टी पण आहे. तर आज काय करणार?
माझा असा काही खास प्लान नाही. ही काय म्हणते ते पाहून दिवस घालवू.
मी ज्या कामासाठी आलो तेही आज सुट्टीमुळे आज पुरता स्थगित.
तर, तुम्ही काय करणार आज?
Posted May 1, 2026, 3:54 AM UTC
821
माझा असा काही खास प्लान नाही. ही काय म्हणते ते पाहून दिवस घालवू.
मी ज्या कामासाठी आलो तेही आज सुट्टीमुळे आज पुरता स्थगित.
तर, तुम्ही काय करणार आज?
Posted May 1, 2026, 3:54 AM UTC