रिकामटेकडे उद्योग

चर्चा | Discussion

महाराष्ट्रात सध्या वीज पुरवठा सुरळीत होत नाही कधीही खंडीत होत आहे. नियमानुसार वीजपुरवठा खंडित झाला आणि तक्रार दिल्यास शहरी भागात २ तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात सुरळीत केला पाहिजे. झाला नाही तर १०० रुपये प्रतिदिन नुसार ग्राहक भरपाई मागू शकतो.

आपल्याकडे हरण्या सारखं काहीच नाही तर प्रयत्न करून पहा.

Posted Jun 8, 2026, 5:02 AM UTC

96
Loading comments…