खूप lonely feel hotay re
जर एखाद्या व्यक्तीची आपल्याला सवय लागली आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात राहणार नसेल तर.. म्हणूनच यातून बाहेर पडायच आहे रे… आयुष्यात तस बाकीच्या खूप गोष्टी आहेत ज्यावर फोकस केला पाहिजे आणि करतोय.. पण रात्र झाली की अस वाटतय की, आपल अस कोण तरी असाव जिच्यासोबत दिवसभर काय काय झाल ते सांगू शकतो.. तीच ऐकून घेवू शकतो.. आयुष्यातले पुढचे काही plans discuss करू शकतो.. मग अशा वेळी आठवतात त्या व्यक्ती ज्या काही काळासाठीच आपल्या सोबत होत्या आणि आता दुसऱ्या कोणाच्या तरी…
Posted Jul 3, 2026, 6:15 PM UTC
813