खोटं बोला पण रेटून बोला...

महाराष्ट्राला विचारा | Ask Maharashtra

आज पर्यंत अनेक वेळा ही advice मी अनेकांकडून ऐकलीय. पण as a people pleasure माझी कधी हिंमत होत नाही कोणाशी विनाकारण argue करायची. स्वतःसाठी भांडणं वेगळ...ते तर येत मला पण माझ्या benefit साठी दुसऱ्याला blame करण morally नाही पटत मला. हि खरच एक survival skill आहे का ??

Posted Sep 1, 2026, 4:36 PM UTC

12
Loading comments…