मला कबुली द्यायची आहे .
या रेडिट आज पर्यंत भरपूर मेसेज आले , पण अजून प्रत्यक्षात कोणालाही भेटलो नाही . मला असे वाटते यावर जास्तीत जास्त मुलंच आहे , मुली नाही किंवा लग्न झालेल्या स्त्रिया नाहीत . ज्यांना पार्टनर ची आवश्यकता आहे हे सर्व वेडे बनवण्याचे धंदे आहेत . फक्त फोटो मागतात आणि टाइमपास करतात सगळे मुलंच आहे एकमेकांची उडी उडी करतात. बाकी समजदार आहात तुम्ही.
Posted Sep 12, 2026, 8:26 AM UTC
95